मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १९३४ पासून सार्वजनिक गणेशाची स्थापना करत आहे. लालबागचा राजा म्हणून हा गणपती मुंबईत नव्हे भारत आणि जगभरात प्रसिद्ध आहे.
लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहून या गणपतीचं दर्शन घेत असतात. मनमोहक अशा मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त येत असतात.
तर आता अशा बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तुम्हांला लांबच लांब रांग लावण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी खास लाइव्ह दर्शनाची व्यवस्था केली आहे.
घ्या लाइव्ह दर्शन
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.