मुंबई/पुणे: रविवारी दिवसभरच्या मिरवणुकीनंतर आज सकाळी लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं. तर पुण्यातील सर्वात अखेरचं विसर्जन दगडूशेठ हलवाई गणपतीचं झालं. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.
यावेळी लाखो भाविकांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
पाहा सकाळचं विसर्जनाचं दृश्य -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.