मुंबई : राज्यात साडे तीन वर्षापासून शिक्षक भरती बंद होती ती आता उठवण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण मंञी विनोद तावडे यांनी दिली आहे. सरल
च्या माध्यमातून संच मान्यता झाल्यावर, लगेचच गरज असलेल्या ठिकाणी शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंञ्यांनी दिली.
यामुळे राज्यातल्या शेक़डो शिक्षकांना दिलासा मिळणार आहे, तरी अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न समोर असताना, नवीन भरती कशापद्धतीने होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.