शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; TET परीक्षेची तारीख जाहीर
Maharashtra TET Exam 2024 Dates Announced: जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे यंदाच्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Sep 11, 2024, 07:24 PM ISTसरकारच घेणार शिक्षकांची परिक्षा; सेमी इंग्लिश शाळांमधील शिक्षकांची नोकरी धोक्यात
विद्यार्थ्यांची परिक्षा घेणाऱ्या शिक्षकांनाच आता परिक्षा द्यावी लागणार आहे. सेमी इंग्लिश शाळांमधील शिक्षकांची सरकार परिक्षा घेणार आहे. या निकालावरच शिक्षकांची नोकरी आता अवलंबून आहे.
Jan 29, 2024, 04:05 PM ISTराज्यात 23 हजार शिक्षकांची बंपर भरती! 5 सप्टेंबरपूर्वी सुरू होणार भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टल
अखेर शिक्षक भरतीची तारीख ठरली, 5 सप्टेंबरपूर्वी शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल उघडलं जाणार, पहिल्या टप्प्यात 23 हजार शिक्षकांची भरती होणार आहे.
Aug 28, 2023, 04:23 PM ISTMaharashtra Recruitment : शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येवर शिक्षणमंत्र्यांचा तोडगा; विधानसभेत केली 'हि' मोठी घोषणा
Maharashtra Teacher Recruitment : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांच्या बाबतीत लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे
Dec 22, 2022, 06:23 PM ISTखुशखबर...! रखडलेली शिक्षण सेवक भरती सुरु होणार...
शिक्षण सेवकांची गेल्या काही वर्षांपासून रखडलेली भरती सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
Dec 8, 2020, 09:51 PM IST'मराठी माध्यमांत शिकले म्हणून १०२ शिक्षकांची नेमणूक रखडली'
धक्कादायक बातमी. १०२ शिक्षकांची नेमणूक रखडली आहे.
Jan 29, 2020, 11:43 PM ISTशिक्षक भरतीची जाहिरात 'पवित्र पोर्टल'वर, भरती दरम्यान होणारे शोषण थांबणार
पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे
Feb 28, 2019, 02:34 PM IST२४ हजार ऐवजी १० ते १५ हजार शिक्षकांचीच भरती होण्याची शक्यता
२४ हजार जागांची भरती हा केवळ फार्सच असल्याचा आरोप
Feb 12, 2019, 01:46 PM ISTसवर्ण आरक्षण लागू झाल्यानं शिक्षक भरती रखडण्याची चिन्हं
शिक्षक भरतीबाबत प्रश्नचिन्ह कायम
Feb 5, 2019, 05:06 PM ISTझी इम्पॅक्ट : शिक्षक भरतीविषयी विनोद तावडेंची महत्त्वाची घोषणा
हा विषय 'झी २४ तास'ने सर्वप्रथम मांडल्याने ट्विटरद्वारे तरुणांनी 'झी २४ तास'वर अभिनंदनाचा वर्षाव केला
Dec 14, 2018, 09:00 AM ISTवर्ष उलटल्यानंतरही शिक्षक भरती नाही, उमेद्वारांचा 'ट्विटर मोर्चा'
हजारो तरुण शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत
Dec 13, 2018, 09:35 AM ISTराज्यात महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणार
राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अध्यापक आणि इतरांची रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत.
Nov 2, 2018, 07:24 PM ISTनाशिक । अपंग विद्यार्थ्यांंसाठी शिक्षकांंची बोगस भरती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 07:18 PM ISTपरीक्षा मेरीटनुसार शिक्षक भरती - विनोद तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 09:11 PM ISTनवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक भरती, 161 जागा भरणार
महानगरपालिकेत शिक्षक पदांच्या 161 जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यात येणार आहेत.
Dec 27, 2016, 02:33 PM IST