पाहा काळा पैसा कसा होतो व्हाईट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येईल असा दावा केला जात आहे. मात्र मुंबईतल्या एका व्यक्तीनं बाजारातून ३० ते ५० टक्क्यांनी काळा पैसा पुन्हा कसा पांढरा करुन मिळतोय हे उघडकीस आणले आहे.

Updated: Dec 6, 2016, 11:56 PM IST
पाहा काळा पैसा कसा होतो व्हाईट? title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येईल असा दावा केला जात आहे. मात्र मुंबईतल्या एका व्यक्तीनं बाजारातून ३० ते ५० टक्क्यांनी काळा पैसा पुन्हा कसा पांढरा करुन मिळतोय हे उघडकीस आणले आहे.

धक्कादायक म्हणजे या व्यक्तीने नवीन २ हजारांच्या नोटांचे १५ लाख रुपये आणि जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा असे २० लाख रुपये बाजारातून बदलून घेतल्याचा दावा केला आहे.