म्हाडात २४४ जागांसाठी भरती, करा ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)मध्ये २४४ जागांची भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी अर्ज मागविलेत. पात्र उमेदवारांनी दि. ५ ते २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आलेय.

Updated: Aug 5, 2015, 05:57 PM IST
म्हाडात २४४ जागांसाठी भरती, करा ऑनलाईन अर्ज

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)मध्ये २४४ जागांची भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी अर्ज मागविलेत. पात्र उमेदवारांनी दि. ५ ते २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आलेय.

जाहिरातीसाठी इथं क्लिक करा

उमेदवारांना अधिक माहितीसाठी म्हाडाच्या www.mhada.gov.in या संकेतस्थळांवर अर्ज करता येईल. पदांचा तपशील आणि विहित अर्हता म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. तसेच http://mada.maharashtra.gov.in येथेही माहिती मिळू शकेल. म्हाडातील एकूण २४४ पदांसाठी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहेत, असे कळविले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.