devendra fadnavis

 BJP Leader Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi Government. PT1M1S

सोलापूर | महाविकासआघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ - फडणवीस

BJP Leader Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi Government.

Nov 22, 2020, 06:05 PM IST

२५ वर्षे बोरं चाखली, आता शड्डू ठोकत असाल तर आव्हान स्वीकारले - महापौर पेडणेकर

 राजाचा जीव पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी भाजप (BJP) ला केला .

Nov 19, 2020, 02:28 PM IST

मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल - देवेंद्र फडणवीस

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ( Maharashtra Mahavikas Aghadi Government) सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Nov 18, 2020, 07:44 PM IST

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपात बंडखोरी, गायकवाड यांचा दे धक्का

मराठवाड्यात भाजपमध्ये वाद उफाळला आहे. विधान परिषद निवडणुकीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपला बंडखोरी दिसून येत आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी थेट पक्षाचा राजीनामाच दिला.

Nov 17, 2020, 06:27 PM IST
BJP Leader Devendra Fadnavis Played Master Stroke In Bihar Assembly Election 2020 PT2M26S

बिहार | बिहारच्या विजयात फडणवीसांचा वाटा

बिहार | बिहारच्या विजयात फडणवीसांचा वाटा

Nov 11, 2020, 11:40 AM IST
Congress Spokeperson Sachin Sawant Critics On Fadanvis Aarey Metro Carshed Issue BJP Leader Ram Kadam Reaction PT2M2S

मुंबई । आरे मेट्रो कारशेड : फडणवीस सरकारवर सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

Congress Spokeperson Sachin Sawant Critics On Fadanvis Aarey Metro Carshed Issue BJP Leader Ram Kadam Reaction

Nov 7, 2020, 04:45 PM IST

आरे मेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस सरकारचा डोळा होता - सचिन सावंत

 २०१५-१६ पर्यंत कांजूरच्याच जागेवर मेट्रो कारशेड  (Mumbai Metro Car Shed)व्हावीअशी तत्कालीन फडणवीस सरकारची भूमिका होती, असे सचिन सावंत म्हणाले.

Nov 7, 2020, 04:26 PM IST

फडणवीस मुख्यमंत्री असताना कांजूरमार्गची जागा उपयुक्त, आता का नाही? - काँग्रेस

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन (Metro Car Shed) जोरदार विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे. काँग्रेस (Congress) भाजपला (BJP) थेट सवाल केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे.

Nov 6, 2020, 04:56 PM IST

अन्वय नाईक आत्महत्या : अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा यांना पोलिसांनी केली अटक

रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Nov 4, 2020, 09:41 PM IST

अर्णब गोस्वामींना न्यायालयाने चांगलेच खडसावले

अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना खडसावले  

Nov 4, 2020, 09:24 PM IST

त्यावेळी भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही - रोहित पवार

भाजपलाच आता 'आणीबाणी'ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

Nov 4, 2020, 04:50 PM IST

फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, खासगी गुन्हेगारीविरोधात कारवाई - सचिन सावंत

अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात काही पुरावे नसताना चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. त्यांचे नाव आहे. तसेच हे सगळे खासगी गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी  केला. 

Nov 4, 2020, 03:55 PM IST