लाजीरवाणे, बलात्कार पीडितांच्या मनोधर्य योजनेसाठी पैसाच नाही

राज्यात सध्या शेकडो बलात्कार पीडित महिला मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अत्याचारित महिला आणि बालकांसाठी सुरू करण्यात आलेली मनोधैर्य योजना ठप्प झालीय. 

Updated: Feb 2, 2016, 08:17 PM IST
लाजीरवाणे, बलात्कार पीडितांच्या मनोधर्य योजनेसाठी पैसाच नाही title=

 मुंबई : राज्यात सध्या शेकडो बलात्कार पीडित महिला मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अत्याचारित महिला आणि बालकांसाठी सुरू करण्यात आलेली मनोधैर्य योजना ठप्प झालीय. 
 
 याचं कारण आहे सरकारी निधीची कमतरता. बलात्कार पीडित महिला, अत्याचारग्रस्त बालकं आणि ऍसिड हल्ल्यातील महिला यांना मानसिक आधार देण्याच्या हेतूनं महिला बालविकास विभागातर्फे ही मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली होती. 
 
 या अंतर्गत पीडितांना 15 दिवसांत पन्नास टक्के रक्कम द्यायची तरतूद आहे. पण सध्या राज्यात ही योजना ठप्प झालीय. 

 
पाहा हा स्पेशल रिपोर्ट