हाथरस प्रकरण : प्रियंका गांधींनी राज्य सरकारला विचारले 'हे' पाच प्रश्न
DM यांना पदावरून हटवण्याची मागणी
Oct 4, 2020, 02:11 PM ISTउस्मानाबादमध्ये १४ वर्षाच्या मुलीवर दोघांनी केला बलात्कार
स्त्रियांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असून स्त्रियांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न समाज्यापुढे आहे. याचा प्रयत्य देणारी अजून एक घटना समोर आली आहे. उस्मानाबादमध्ये एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला असून या प्रकरणी दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही आमिष दाखवून बलात्कार केल्याचे पीडित मुलीने आपल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावात ही १४ वर्षांची पीडित मुलगी राहत असून ती सध्या ७ महिन्यांची गरोदर आहे.
Aug 31, 2017, 07:26 PM ISTबलात्कार पीडित महिला मदतीच्या अपेक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 10:24 AM ISTलाजीरवाणे, बलात्कार पीडितांच्या मनोधर्य योजनेसाठी पैसाच नाही
राज्यात सध्या शेकडो बलात्कार पीडित महिला मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अत्याचारित महिला आणि बालकांसाठी सुरू करण्यात आलेली मनोधैर्य योजना ठप्प झालीय.
Feb 2, 2016, 08:17 PM ISTनिधी नसल्याने बलात्कार पीडितांना मदत नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 06:21 PM IST‘ति’च्यासाठी राज्यसरकारची `मनोधैर्य योजना` मंजूर
बलात्कार, लैंगिक अत्याचार सारख्या भीषण प्रसंगाला सामोरं जावं लागलेल्या दुदैर्वी महिलांचं आयुष्य नव्यानं उभं करण्यासाठी राज्यसरकानं ‘मनोधैर्य योजना’ तयार केलीय. या योजनेला कॅबिनेटनं आज मंजूरी दिलीय.
Sep 11, 2013, 03:09 PM IST