वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय; महिलांसाठी मनोधैर्य योजना लागू
बलात्कार आणि एसिड हल्ल्यातील पीडित महिलांसाठीच्या मनोधैर्य योजना लागू करण्यात आली आहे. पीडित महिलांना 10 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
Jan 1, 2024, 11:47 PM ISTमनोधैर्य योजनेतून आता मिळणार १० लाखांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 06:35 PM ISTमनोधैर्य योजनेद्वारे पीडितांना 10 लाखांची मदत मिळणार?
मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणारी तीन लाखांची मदत वाढवून ती 10 लाखापर्यंत देता येईल का? यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल... तसंच या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, असं आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मंत्री यांनी दिलंय.
Mar 31, 2017, 12:32 PM ISTलाजीरवाणे, बलात्कार पीडितांच्या मनोधर्य योजनेसाठी पैसाच नाही
राज्यात सध्या शेकडो बलात्कार पीडित महिला मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अत्याचारित महिला आणि बालकांसाठी सुरू करण्यात आलेली मनोधैर्य योजना ठप्प झालीय.
Feb 2, 2016, 08:17 PM ISTनिधी नसल्याने बलात्कार पीडितांना मदत नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 06:21 PM IST‘ति’च्यासाठी राज्यसरकारची `मनोधैर्य योजना` मंजूर
बलात्कार, लैंगिक अत्याचार सारख्या भीषण प्रसंगाला सामोरं जावं लागलेल्या दुदैर्वी महिलांचं आयुष्य नव्यानं उभं करण्यासाठी राज्यसरकानं ‘मनोधैर्य योजना’ तयार केलीय. या योजनेला कॅबिनेटनं आज मंजूरी दिलीय.
Sep 11, 2013, 03:09 PM IST