नगरपालिका निकाल LIVE UPDATE

 राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचे  निकाल हाती येत आहेत.

Updated: Dec 19, 2016, 04:17 PM IST
नगरपालिका निकाल LIVE UPDATE title=

मुंबई : राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १९ नगरपालिकांची मतमोजणी पार पडली. कोणत्या शहराला कोण लोकनियुक्त नगराध्यक्ष मिळाला आहे, ते खालील यादीत पाहा...

पाहा तुमचा लोकनियुक्त नगराध्यक्ष

१) नांदेड : उमरी : अनुराधा खांडरे  (राष्ट्रवादी)
२) नांदेड : बिलोली  :  मैथिली कुलकर्णी (काँग्रेस) 
३) नांदेड : मुदखेड :  मुजीब अन्सारी (अपक्ष)
४) नांदेड : मुखेड : बाबुराव देबाडवार (काँग्रेस)
५) नांदेड : देगलूर  :   मोगलाजी शिरशेटवार (काँग्रेस)
६) नांदेड : कंधार  :   शोभाताई  (काँग्रेस)
७) नांदेड : हादगाव : ज्योती राठोड (काँग्रेस)
८) नांदेड : कुंडलवाडी : अरूणा कुडुमवार (भाजप)
९) नांदेड : धर्माबाद : अफजल बेगम, (काँग्रेस)
नांदेड : काँग्रेस ६, राष्ट्रवादी १, अपक्ष १, भाजप १

१०) औरंगाबाद : खुलताबाद :  एस एम कमर (काँग्रेस)
११) औरंगाबाद : कन्नड : स्वाती कोल्हे (काँग्रेस)    
१२) औरंगाबाद : गंगापूर :  वंदना पाटील (युती)
१३) औरंगाबाद :पैठण : सुरेश लोळगे (भाजप)
औरंगाबाद : काँग्रेस २, युती १, भाजप १

१४) गडचिरोली : योगिता पिपरे (भाजप )
१५) गडचिरोली : देसाईगंज : शालू दंडवते (भाजप)
गडचिरोली : भाजप : २

१६) भंडारा : सुनिल मेढे (भाजप)
१७) भंडारा : तुमसर : प्रदीप पडोळे (भाजप)
१८) भंडारा : सुनिल मेढे (भाजप)
१९) भंडारा : पवनी : पूनम काटेखाटे (नगर विकास आघाडी)
भंडारा : भाजप ३, नगर विकास आघाडी १