कोपर्डी बलात्कार प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले...

'जातीचा कॉलम काढून टाकला पाहिजे, जात फक्त भारतीय असली पाहिजे, जो काही जात धर्म असेल तो घरात ठेवा, रस्त्यावर उतरताना तुम्ही फक्त भारतीयच असले पाहिजेत'.

Updated: Jul 18, 2016, 08:00 PM IST
कोपर्डी बलात्कार प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले... title=

मुंबई : कोपर्डी बलात्कारावर बोलताना अभिनेते नाना पाटेकर म्हणाले, 'जातीचा कॉलम काढून टाकला पाहिजे, जात फक्त भारतीय असली पाहिजे, जो काही जात धर्म असेल तो घरात ठेवा, रस्त्यावर उतरताना तुम्ही फक्त भारतीयच असले पाहिजेत'.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार  करण्यात आला आहे, यावर निषेध नोंदवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.