रंग नवरात्रीचे... पाहा, कोणत्या दिवशी कोणता रंग!

आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होतेय... आज घराघरांत घटस्थापना केली जाईल. सोबतच स्त्रियांसाठी हा सण एक वेगळंच महत्त्व राखतो. कारण, या दिवसापासून सुरू होते रंगांची उधळण... स्त्रियांसोबत पुरुषही या रंगांच्या उधळणीमध्ये मागे न राहता सहभागी होतात... 

Updated: Oct 12, 2015, 09:59 PM IST
रंग नवरात्रीचे... पाहा, कोणत्या दिवशी कोणता रंग! title=

मुंबई: आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होतेय... आज घराघरांत घटस्थापना केली जाईल. सोबतच स्त्रियांसाठी हा सण एक वेगळंच महत्त्व राखतो. कारण, या दिवसापासून सुरू होते रंगांची उधळण... स्त्रियांसोबत पुरुषही या रंगांच्या उधळणीमध्ये मागे न राहता सहभागी होतात... 

प्रत्येक दिवसाचा एक रंग... होय, ना... अर्थातच, यामागे काही शास्त्रीय कारण नसलं तरी हे रंग जाणून घेण्यासाठी तुम्हीही उत्सुक असाल...

आणखी वाचा - पाहा नवरात्रीचे ९ शुभ मुहूर्त, ९ दिवसात भाग्योदय

तुम्हीही या रंगांच्या सोहळ्यात सहभागी होत असाल तर एकाच रंगात न्हाऊन तुमच्या ग्रुपचा फोटो आम्हाला जरूर पाठवा... तुमचा फोटो आम्हाला मेल करा... zee24taasonline@gmail.com याईमेल आयडीवर

पाहुयात... कोणत्या दिवसाचा रंग कोणता ते...

13 ऑक्टोबर मंगळवार - लाल
14 ऑक्टोबर बुधवार - निळा
15 ऑक्टोबर गुरूवार - पिवळा
16 ऑक्टोबर शुक्रवार - हिरवा
17 ऑक्टोबर शनिवार - ग्रे
18 ऑक्टोबर रविवार - केशरी
19 ऑक्टोबर सोमवार - पांढरा  (पांढरा) 
20 ऑक्टोबर मंगळवार - गुलाबी 
21 ऑक्टोबर बुधवारी - जांभळा

आणखी वाचा -  ९ दिवस नवरात्रीच्या व्रतासाठी या बाबी लक्षात ठेवा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.