रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत

ऐन संध्याकाळच्या वेळेस रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे, ऑफिसवरून घरी परतण्यासाठी घाईगरबडीत असणाऱ्या प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडालीय., 

Updated: Dec 18, 2015, 10:28 PM IST
रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : ऐन संध्याकाळच्या वेळेस रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे, ऑफिसवरून घरी परतण्यासाठी घाईगरबडीत असणाऱ्या प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडालीय., 

- पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

- रेल्वेच्या पश्चिम मार्गावर तांत्रिक बिघाड

- विरारकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

- डाऊन जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत