मुंबई : कोकण रेल्वे आरक्षण घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिलेत.
दरम्यान, याच मागणीसाठी मंगळवारी भाजपचं शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांना भेटणार आहे.
कोकण रेल्वेत काही आरक्षणे ही 8 वाजण्याच्या आधीच झालीत.
यामागे रेल्वे अधिकारी आणि एजंट यांची लॉबी आहे का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विनोद तावडे यांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.