पीक विम्यावर कोणाचा डल्ला? बागा फक्त कागदावर, विमा बँकेत, 10 हजार जणांचा विमा कंपन्यांना गंडा
पिकविमा कंपन्यांनी भरपाईच्या नावाने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली अशा बातम्या आपण बऱ्याचदा बघितल्यात. मात्र नुकसान भरपाईची रक्कम जास्त मिळावी यासाठी काही जणांनी पिक विमा कंपन्या आणि शासनालाच गंडा घातलाय. कृषी विभागानंच या फसवणुकीची पोलखोल केलीय. कशी ते पाहुयात.
Dec 10, 2024, 09:01 PM ISTTinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम! 2 तासांच्या डेटसाठी 60 हजाराचं बिल, 12 तरुण ठरले डेटिंग घोटाळ्याचे बळी
Mumbai dating scam : मुंबईत डेटिंग अॅपचा मोठा घोटाळा उघड झालाय. मुंबईतील 12 पुरुषांना मोठा आर्थिक फटका बसलाय.
Aug 26, 2024, 11:31 AM ISTसरकारी दवाखाने की घोटाळ्याचे कारखाने? जेनरिक मेडिकलच्या नावाखाली कोट्यवधींचे भूखंड लाटण्याचा डाव
Investigation Report : राज्यातल्या सरकारी रुग्णालयाच्या भूखंडांचं श्रीखंड नेमकं कुणाच्या घशात जातंय आणि हा मलिदा लाटण्यासाठी कुणाकुणाचं साटंलोटं आहे याचा झी 24 तसाने पदार्फाश केला आहे.
Oct 18, 2023, 01:36 PM IST
'धारदार वस्तू माझ्या आत...'; देशात महिलांच्या परवानगीशिवायच त्यांच्या गर्भाशयात...
मूल होऊ नये म्हणून ही क्रूर कामं... ऐकून पायाखालची जमीन सरकेल. कोणत्याही महिलेवर ही वेळ येऊ नये असंच तुम्हीही म्हणाल.
Oct 11, 2022, 03:23 PM ISTउपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा, या घोटाळा प्रकरणात क्लीन चीट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणखी एक दिलासा
Feb 18, 2021, 09:38 PM IST'मेगा कोविड सेंटरमध्ये हजारो कोटींचा महाघोटाळा'
एक- दोन नव्हे तर तब्बल....
Sep 3, 2020, 06:42 PM IST
‘क्वारंटाईन सेंटरमधील कंत्राटात शेकडो कोटींचा घोटाळा’
भाजप नेते किरीट सोमैया यांचा ठाकरे सरकारवर आरोप
May 20, 2020, 05:27 PM ISTकोल्हापुरमध्ये धान्य वितरणात घोटाळा, रेशन दुकानांचे परवाने रद्द
५ रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले
Apr 15, 2020, 10:32 AM ISTसीबीआयच्या जाळ्यात वाधवान; प्रवासाचीही चौकशी होणार
क्वारंटाईननंतर अडचणी वाढणार
Apr 10, 2020, 09:26 AM IST
अधिवेशनाचा चौथा दिवस, भाजप काळातील घोटाळा समोर आणणार ?
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस
Feb 28, 2020, 08:04 AM ISTनीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव; एका चित्राची किंमत कोट्यवधींच्या घरात
लिलाव होणाऱ्या वस्तूंमध्ये महागड्या कार आणि इतरही बऱ्याच वस्तूंचा समावेश
Jan 22, 2020, 10:24 AM IST
आदिवासी विभागातील घोटाळ्याप्रकरणी २१ अधिकारी निलंबित, १०५ जणांवर टांगती तलवार
आदिवासी विभागातील घोटाळ्याप्रकरणी २१ अधिकारी निलंबित, १०५ जणांवर टांगती तलवार
Jan 22, 2020, 12:15 AM ISTमुंबई | आदिवासी विभागातील घोटाळ्याप्रकरणी २१ अधिकारी निलंबित
मुंबई | आदिवासी विभागातील घोटाळ्याप्रकरणी २१ अधिकारी निलंबित
Jan 21, 2020, 01:15 PM ISTआदिवासी विभागातील घोटाळ्याप्रकरणी २१ अधिकारी निलंबित, १०५ जणांवर टांगती तलवार
आदिवासी विभागात सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Jan 21, 2020, 12:38 PM ISTनागपूर : सिंचन घोटाळ्यावर आज नागपूर खंडपीठात सुनावणी
नागपूर : सिंचन घोटाळ्यावर आज नागपूर खंडपीठात सुनावणी
Jan 15, 2020, 11:30 AM IST