जप्त तूरडाळीचा जाहीर लिलाव - मुख्यमंत्री

जप्त तूरडाळीच्या साठ्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. जप्त करण्यात आलेले डाळींचे साठे वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याऐवजी त्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Updated: Nov 20, 2015, 08:40 PM IST
जप्त तूरडाळीचा जाहीर लिलाव - मुख्यमंत्री  title=

मुंबई : जप्त तूरडाळीच्या साठ्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. जप्त करण्यात आलेले डाळींचे साठे वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याऐवजी त्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

या निर्णयानुसार जप्त केलेल्या 13 हजार टन डाळीचा लिलाव केला जाणार आहे. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.