माझी आणि मुख्यमंत्र्यांची एकाच मंचावर होऊ जाऊ द्या जुगलबंदी

 अमेरिकन निवडणुकीत जसे एका मंचावर जुगलबंदी होते, तसंच काहीसं आव्हान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 

Updated: Feb 11, 2017, 12:10 AM IST
माझी आणि मुख्यमंत्र्यांची एकाच मंचावर होऊ जाऊ द्या जुगलबंदी  title=

मुंबई :  अमेरिकन निवडणुकीत जसे एका मंचावर जुगलबंदी होते, तसंच काहीसं आव्हान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 

पारदर्शकतेबाबत केंद्राने जो अहवाल दिला आहे. त्यावर दूध का दूध पानी का पानी करण्यासाठी मुंबईकरांसमोर एकाच मंचावर जुगलबंदी करू आहे माझी तयारी आहे. 

आम्ही केलेल्या एका तरी कामाला खोडून त्यांनी दाखवावे, अ्सेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.