उद्धव ठाकरे

'उदय सामंतांवर जबाबदारी...', आणखी एक बडा नेता ठाकरेंची शिवसेना सोडणार? साळवींच्या दाव्यावर म्हणाला 'चुकीच्या गोष्टी...'

सिंधुदुर्गातले वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर असावी असं सूचक विधान राजन साळवी यांनी झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात केलं आहे. 

 

Feb 15, 2025, 07:09 PM IST

उद्धव ठाकरेंची साथ सोडताच राजन साळवींचा गौप्यस्फोट; 'विधानसभा निवडणुकीत किरण सामंत...'; सगळंच सांगून टाकलं

माजी खासदार विनायक राऊत यांनी गद्दारी केल्यानं आपला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आरोप राजन साळवी यांनी केला आहे. 'झी २४ तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात राजन साळवी यांनी हा आरोप केला आहे. 

 

Feb 15, 2025, 06:36 PM IST

Rajan Salvi : महाराष्ट्रातील बहुचर्चित पक्षप्रवेश! राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदेंचा डबल धमाका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. राजन साळवी यांचा शिवसेना पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Feb 13, 2025, 04:35 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली! उद्धव ठाकरेंच्या जवळचे 3 बडे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3 बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

Feb 10, 2025, 04:28 PM IST

येत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश; 'ऑपरेशन टायगर'बाबत मिश्किल हास्य करत उदय सामंत थेट म्हणाले...

Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात आता भूकंप अटळ. खुद्द उदय सामंत यांनीच सांगितलं कधी होणार नवे पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंविषयी म्हणाले... 

Feb 7, 2025, 10:01 AM IST

ठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jan 31, 2025, 08:34 AM IST

खासदार ओमराजेंच्या मनात चाललंय काय? पोस्टमधून आधी ठाकरेंचा फोटा गायब, यानंतर...

Omprakash Raje Nimbanlkar Post: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकर हे पक्षाला 'जय महाराष्ट्र'करणार अशी चर्चा सोशल मीडियात रंगली होती. 

Jan 27, 2025, 04:11 PM IST

मुंबईतील सभेत आमदार, खासदारांची दांडी; उद्धव ठाकरेंची होणार कोंडी? कोण आहेत हे नेते?

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. 

Jan 24, 2025, 08:52 PM IST

'वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना फुटली', सुप्रिया सुळेंचा ठाकरेंना घरचा आहेर

कोल्हापुरात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पक्षफुटीबाबतची कारणं सांगितली आहेत. 

Jan 24, 2025, 08:27 PM IST

भाजप पुन्हा ठाकरेंना धक्का देणार? स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर?

Raigad Snehal Jagtap: रायगड जिल्ह्यात भाजप मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 

Jan 23, 2025, 09:24 PM IST

'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल

Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. 

 

Jan 20, 2025, 08:57 AM IST

उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra politics : उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत झी न्यूजचा 'रिअल हिरोज' पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. 

Jan 14, 2025, 07:32 PM IST

Uddhav Thackeray : ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray Press Conference :  बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचा कामाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी स्मारकाची आज पाहणी केली. 

Jan 10, 2025, 06:21 PM IST

उद्धव ठाकरेंची भेट, मुखपत्रातून कौतुक; आता आदित्य ठाकरेंनी घेतली भेट, शिवसेना आणि भाजप युतीबाबतच्या चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठी वाढल्यामुळे युतीबाबत चर्चा रंगलीय. पाहा खास रिपोर्ट 

Jan 9, 2025, 10:40 PM IST

देवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या विरोधकांचे सूर कसे बदलले?

एरवी राजकारणाच्या नजरेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका करणारे विरोधकही आता फडणवीसांचे कौतुक करताना दिसत आहेत. 

Jan 3, 2025, 07:01 PM IST