'उद्धव ठाकरेंचं आकृती बिल्डरसोबत सेटिंग'

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड प्रकरणात उद्धव ठाकरेंचंच आकृती बिल्डरसोबत सेटिंग झालंय.

Updated: Feb 7, 2017, 06:10 PM IST
'उद्धव ठाकरेंचं आकृती बिल्डरसोबत सेटिंग' title=

मुंबई : मुलुंड डम्पिंग ग्राऊंड प्रकरणात उद्धव ठाकरेंचंच आकृती बिल्डरसोबत सेटिंग झालंय. शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनीच हे सेटिंग करून दिलं, असा खळबळजनक प्रत्यारोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. झी 24 तासवरील रणसंग्राम कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

याआधी किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर आरोप केले होते, पण पहिल्यांदाच सोमय्यांनी थेट शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवरच गंभीर आरोप केले आहेत.