VIDEO : कोण आहे हा भ्रष्ट अधिकारी? आम्हाला कळवा

'झी २४ तास'च्या हाती एक स्टींग ऑपरेशन लागलं आहे. त्या स्टींग ऑपरेशनमध्ये अधिकारी लाच स्विकारतोय. भ्रष्टाचार करतोय. कोण आहे हा अधिकारी... 

Updated: Jun 30, 2016, 09:37 PM IST
VIDEO : कोण आहे हा भ्रष्ट अधिकारी? आम्हाला कळवा title=

मुंबई : 'झी २४ तास'च्या हाती एक स्टींग ऑपरेशन लागलं आहे. त्या स्टींग ऑपरेशनमध्ये अधिकारी लाच स्विकारतोय. भ्रष्टाचार करतोय. कोण आहे हा अधिकारी... 

भ्रष्ट अधिका-याला कॅमे-यात कैद करताना झालेला धक्कादायक संवाद पाहूयात...