ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोगेश्वरीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.  यामुळं अप आणि डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Updated: Jul 1, 2014, 12:51 PM IST
ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोगेश्वरीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.  यामुळं अप आणि डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ही वाहतूक कधीपर्यंत सुरळीत होईल, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

अपडेटेड बातमी लवकरच... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.