वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर आता रेल्वे सेवाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.
सोशल मीडियावर क्षणाक्षणाला काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच व्हिडीओंची जोरदार चर्चासुद्धा होते. असाच चर्चेत असणारा एक व्हिडीओ सध्या अनेकांच्या नजरा वळवत आहे.
मुसळधार पावसाचा मोठा फटका पावसाला बसला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
वाढत्या वीजदरांचा विचार करता, पश्चिम रेल्वेचा हा सौरऊर्जा उपक्रम आर्थिक बचतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात मुंबई विभागाने 2,607 किलोवॅट क्षमतेचे नवीन रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्प सुरू केले असून, त्यामुळे विभागाच्या हरित ऊर्जा निर्मिती क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
लोकल ट्रेन मधील मर्डर प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलीय.लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने आरोपीला कुर्ला येथून अटक केलीय.
Megablock : शनिवार आणि रविवार हा सुट्टीचा वार असला तरीही घराबाहेर पडणं टाळा. उन्हाचा तडाखा आणि सोबत लोकलचा मेगाब्लॉक या कारणामुळे प्रचंड मनस्ताप होऊ शकतो.
Bandra Garib Nagar Demolition Update: वांद्रे येथील रेल्वेच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात करावाई करण्यात आल्यानंतर हजारो बेघर गेलेत कुठे?
Mumbai Crime News : मुंबईत मोठी कारवाई. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील वांद्रे परिसरानं वेधलं सर्वांचं लक्ष. कारवाईवेळी नेमकं काय घडलं? सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो व्हायरल.
Mumbai 29 March 2026 News: मुंबईमध्ये किंवा उपनगरामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ही बातमी वाचूनच तुम्ही घराबाहेर पडा नाहीतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल
Western Railway Slum Demolition:मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावा रेल्वेमार्ग उभारण्याच्या प्रकल्पातील अडचण असलेल्या झोपडपट्ट्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या...
Mumbai Local: मुंबईतील रोजचा लोकल प्रवास अनेकांसाठी धावपळीचा आणि दमवणारा ठरतो. हीच अडचण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा बदल जाहीर केला आहे. 19 फेब्रुवारीपासून अतिरिक्त एसी आणि नॉन एसी लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. सविस्तर जाणून घ्या...
Railway Updates:होळीसण जवळ येताच प्रवासाची लगबग वाढली आहे, पण यंदा काही वेगळे घडत आहे. अचानक घेतलेल्या एका निर्णयामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला असून रेल्वे प्रशासनाचे नवीन नियम जाणून घ्या...
Mumbai Local Train Western Railway Latest Updates:मंगळवारी 20 जानेवारी रोजी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना लोकल सेवा रद्द झाल्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. मंगळवारी जवळपास 102 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या.
मुंबईतील दादरला नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ला जोडणारा समर्पित फ्रेट कॉरिडॉर लवकरच तयार होणार आङे. एप्रिलमध्ये त्याचे काम सुरू होईल. त्याच्या लाँचमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कची वक्तशीरता अंदाजे 2 टक्क्यांनी सुधारण्याची अपेक्षा आहे.
Local Train Latest Updates : रेल्वेच्या वेळापत्रकानुसार तुम्हीही नोकरीपाण्यासाठी निघता? आता हाताशी काहीसा वेळ जास्त ठेवूनच निघा, रेल्वेच्या 'या' बदलांची तुम्हाला कल्पना आहे का?
Western Railway Block: पश्चिम रेल्वेकडून 20 डिसेंबरपासून ते 18 जानेवारीपर्यंत ब्लॉक घेतला जात आहे.
Mumbai local Train:मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टचा भाग असलेल्या कांदिवली ते बोरीवली दरम्यानची सहाव्या रेल्वे लाइनचे काम पूर्ण होत आहे.
Mumbai Local Train Mega Block News: वर्षातील शेवटचा रविवार मुंबईकरांना अधिक तापदायक ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकं कसं आहे रविवारचं मेगा ब्लॉकचं वेळापत्रक जाणून घ्या
300 लोकल रद्द होणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.
Mumbai Local Train Megablock Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या एका महिन्यात तब्बल 500 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे. कसं आहे वेळापत्रक जाणून घ्या.
Mumbai Local Train Update: सर्वसामान्य मुंबईकरांना या नव्या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. नेमके हे बदल काय आहेत जाणून घेऊयात...
Mumbai Local Megablock Update In Marathi:मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेवर 12 तासांचा मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे.