पेंग्विनला मारण्यात आल्याचा आरोप

पेंग्विनच्या मुद्द्यावर प्रशासनाने खोटी माहिती दिली असल्याचं उघड होतंय. परदेशी कंपनी स्कायवे म्हणते की आमचा पेंग्विन मृत्युशी काही सबंध नाही . या कंपनीला जॉइंटव्हेंचर काम दिलं आहे, मग हे काय सुरु आहे.

Updated: Nov 2, 2016, 07:22 PM IST
पेंग्विनला मारण्यात आल्याचा आरोप title=

मुंबई : पेंग्विनच्या मुद्द्यावर प्रशासनाने खोटी माहिती दिली असल्याचं उघड होतंय. परदेशी कंपनी स्कायवे म्हणते की आमचा पेंग्विन मृत्युशी काही सबंध नाही . या कंपनीला जॉइंटव्हेंचर काम दिलं आहे, मग हे काय सुरु आहे.

पेंग्विनचा मृत्यु झाला तेव्हा ऑक्सिजन सिस्टिम नव्हती ?त्यामुळे पेंग्विनला मारण्यात आल्याचा आरोप होतोय...याची वरिष्ट पातळीवर चौकशी केली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी स्थायी समितीत केली.