भाजपची सत्ता आली तर वेगळा विदर्भ : गडकरी

भाजप सत्तेत आल्यास छोटे राज्य निर्माण करु आणि त्यात विदर्भाचाही समावेश असेल असं भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

Updated: Feb 13, 2014, 11:02 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, नागपूर
भाजप सत्तेत आल्यास छोटे राज्य निर्माण करु आणि त्यात विदर्भाचाही समावेश असेल असं भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
या संदर्भात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रस्ताव संमत झाल्याचं यावेळी नितिन गडकरी यांनी म्हटलं आहे.
यावेळी यूपीए सरकारने भ्रष्टाचाराचा रेकॉर्ड केल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. तसंच त्यांनी पंतप्रधानांवरही खोचक टीका केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.