राज ठाकरेंची सोलापूर सभेत तुफान फटकेबाजी

अजित पवार मला फुकटचे सल्ले देऊ नका, काकांच्या जीवावर जगतो अजूनसुद्धा, एवढा मोठा झाला ५० वर्षाचा झाला तरी अजून काकांच्या जीवावर जगतोस, लाज वाटते का? – राज

Updated: Feb 22, 2013, 09:01 PM IST

www.24taas.com, सोलापूर
या मंत्र्यांचा हाच माज मोडून काढा – राज
हे मंत्री स्वत:ला महाराष्ट्राचे मालक समजतात, आम्हांला कोण अडवणार? – राज
जर लवासा सुंदर घडू शकतं तर, सोलापूर का नाही – राज
मला काय करायचं, माझा काय यात फायदा, मी जग फिरलेला माणूस आहे – राज
पण माझ्या समोर एका चांगल्या महाराष्ट्राचं चित्र आहे यासाठीच माझा हा प्रयत्न सुरू आहे – राज
एअर इंडियाचं ऑफीस मुंबईत आहे, कोण तो अजितसिंग आला आहे... मंत्री म्हणून आता तो तेच ऑफिस दिल्लीत घेऊन जातोय – राज
माझ्या मराठी मुलांच्या नोकऱ्यांवर गदा आणली जातेय – राज
आमचे दोन मराठी माणसं दिल्लीतील राजकारणात आहेत, पण महाराष्ट्रासाठी करतायेत काय? – राज
राज ठाकरेंनी केली तुफान टीका, पवार शिंदे यांच्यावर सोडलं टीकास्त्र
माझ्या मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत – राज
माझा मराठी माणूस ताठ मानेने जगले पाहिजे, फिरले पाहिजेत – राज
हा राज ठाकरे तुमच्यासमोर पर्याय म्हणून उभा आहे, मला माझ्या हातात सत्ता देऊन बघा – राज
मला मान्य की, तुमच्या पुढे आजवर पर्याय नव्हतं, पण आज हा राज ठाकरे तुमच्या समोर उभा आहे - राज
मी काही आज मत मागायला आलो नाही, मत बनवायला आलो आहे – राज
त्यावरच त्यांना दुसरी टर्म मिळाली.. जर हे बिहारमध्ये होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही? – राज
त्या बिहारमध्ये नीतीशकुमार निवडून आल्यावर पहा काय केलं पहिल्यांदा तेथील ५० हजार गुन्हेगार पकडले आणि जेलमध्ये टाकलं – राज
गृहमंत्री कसा असला पाहिजे रूबाबदार, नाहीतर हे कधी आले आणि गेले ते स्वत: पोलिसांना पण कळत नाही – राज
एवढेसे बुटके, डोळे मिचकवत बोलायचे हे काय गृहमंत्री म्हणायचे – राज
काय ते आमचे राज्याचे गृहमंत्री पुचाट साले – राज
माझ्या हातात महाराष्ट्र द्या बलात्कार करणाऱ्यांचे हात-पाय तोडून टाकीन – राज
काय सुरू आहे महाराष्ट्रात बलात्कार, बलात्कार आणि बलात्कार – राज
बरं आंघोळीचचं पाणी म्हटलं, दुसरं नाही म्हंटलो काही – राज
आपल्या मंत्र्यांना एकच सांगणं आहे, की मोदी जे रोज सकाळी अंघोळ करतात ना, त्याचे दोन - दोन चमचे पाणी प्या जरा – राज
मी गुजरातमध्ये गेलो होतो, काय केलं आहे गुजरात पहा जरा मी पाहून आलोय स्वत: - राज
सुशीलकुमारांचीही केली टींगल राज ठाकरे यांनी
मला सोनिया मॅडमनी हे दिलं, एक दलित असूनही मला त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर नेलं अहो सुशीलकुमार तुम्ही काय केलं दलित बांधवासाठी? – राज
आज मला सांगितलं शहरात फक्त ६ सिग्नल सुरू आहे, याला काय शहर म्हणायचं? – राज
त्या दिल्ली रेप प्रकरणातील त्यांना प्रश्न विचारलं तरी तेच मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं अरे काय प्रश्न विचारला तुम्हांला – राज
मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं एकच तुणतुणं सुरू – राज
हे इथले सुशीलकुमार शिंदे म्हणजे राजकारणातील शशी कपूर सतत एकच – राज
पण दुष्काळाअभावी शेतकऱ्यांनां हे प्राणी सोडून द्यावे लागतात.... – राज
या दुष्काळाने प्राण्यांचीही वाताहात होतोय – राज
प्राण्यांची काय माया असते ते मला माहिती आहे, माझ्याकडे माझे सहा कुत्रे आहेत – राज
अजित पवार मला फुकटचे सल्ले देऊ नका, काकांच्या जीवावर जगतो अजूनसुद्धा – राज
दुष्काळाला अजित पवराच जबाबदार – राज
दुष्काळ चोर पावलांनी येतो, तरीसुद्धा तु्म्हांला नियोजन करता येत नाही – राज
काय केलं नक्की आधी नियोजन करता आलं नाही का? या अजित पवार यांना – राज
पण पवार साहेब तुमच्या पुतण्याकडेच होतं जलसंपदा खातं – राज
राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांनी शाही थाटात लग्न केलं, त्यानंतर पवार साहेबांनी त्यांना झोडपून काढलं. दुष्काळ पडला आहे त्यामुळे टीका केली पवार साहेबांनी – राज
मी नक्कल करतो म्हणे, अरे अशा बेक्कलांचीच नक्कल करावी लागते – राज
पक्ष जो निर्णय घेईल ते मला मान्य आहे अजित पवारांची केली टींगल – राज
आमदारांचा पाठिंबा आहे, पवार साहेब मुंबईत आल्यानंतर काय केलं मला चांगलचं माहिती आहे – राज
आमचे दोन मराठी माणसं दिल्लीतील राजकारणात आहेत, पण महाराष्ट्रासाठी करतायेत काय? – राज
माझ्या मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत – राज
माझा मराठी माणूस ताठ मानेने जगले पाहिजे, फिरले पाहिजेत – राज
हा राज ठाकरे तुमच्यासमोर पर्याय म्हणून उभा आहे, मला माझ्या हातात सत्ता देऊन बघा – राज
मला मान्य की, तुमच्या पुढे आजवर पर्याय नव्हतं, पण आज हा राज ठाकरे तुमच्या समोर उभा आहे – राज
मी काही आज म