या ५ क्रिकेटपटूंनी घेतलेली ही आव्हाने

जगभरात क्रिकेटची लोकप्रियता मोठी आहे. क्रिकेटर्स देखील काही सुपरस्टार्सहून कमी नसतात....

Updated: Jun 18, 2016, 04:12 PM IST
या ५ क्रिकेटपटूंनी घेतलेली ही आव्हाने title=

मुंबई : जगभरात क्रिकेटची लोकप्रियता मोठी आहे. क्रिकेटर्स देखील काही सुपरस्टार्सहून कमी नसतात....
या खेळाडूंसमोर त्यांच्या करिअरच्या दरम्यान अनेक आव्हान येत असतात. पण खरा खेळाडू तोच जो ही आव्हान पेलू शकतो आणि स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करतो. 

आम्ही अशाच काही खेळाडूंशी ओळख करून देणार आहोत.

१. डेविड वॉर्नर : अंधारात खेळण हे एक खरंच खूप कठीण आव्हान आहे. कोणताही उजेड नसतांना टार्गेट साधण इतक सोप नाही... बघा डेविड कसा खेळलाय ते....

२. विराट कोहली : डोळ्यांवर पट्टी असतांना बॅटिंग करून त्याने हे सिद्ध केले आहे की तो खरच एक भारताचा आघाडीचा बॅट्समन आहे. डोळ्यांवर पट्टी असूनही विराटने एकही बॉल मिस केला नाही. 

३. इयान बेल : इंग्लंडच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंपैकी एक म्हणजे इयान बेल. इयानने त्याच्या करिअरमध्ये १००हून अधिक टेस्ट सीरिज खेळल्या आहेत. इयानने घेतलेले हे आव्हान तुम्ही बघाच

४. ग्लेन मॅक्सवेल : भारत- ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान ग्लेन आपल्या टीमकरता हे आव्हान घेऊन आला होता...

५. ख्रिस गेल : विस्फोटक फलंदाजासाठी प्रसिद्ध ख्रिस गेलच्या खेळीबद्दल तर तुम्हाला माहीत असेलच. पण हे आव्हान झेलणंही त्याच्यासाठी सोपे नव्हते. कोणत्याही बॅट्समनकरता हे एक खूम मोठे आव्हान आहे.... तुम्हीच बघा ख्रिस गेल हे करू शकलाय का ?