बाबा रामदेव यांनी ऑलिम्पिक मेडलिस्टला केले १२-० ने कुस्तीत पराभूत

 योगा गुरू बाबा रामदेव यांनी कुस्तीमध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल विजेता आंद्रे स्टॅडनिक याला १२-० ने पराभूत केले.  प्रो रेक्सलिंग लिगच्या दुसऱ्या सिझनमध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात बाबांनी ही कारवाई केली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 18, 2017, 11:26 PM IST
बाबा रामदेव यांनी ऑलिम्पिक मेडलिस्टला केले १२-० ने कुस्तीत पराभूत  title=

मुंबई :  योगा गुरू बाबा रामदेव यांनी कुस्तीमध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल विजेता आंद्रे स्टॅडनिक याला १२-० ने पराभूत केले.  प्रो रेक्सलिंग लिगच्या दुसऱ्या सिझनमध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात बाबांनी ही कामगिरी केली. 

योगा गुरू बाबा राम देव यांनी कुस्ती करण्यापूर्वी सूर्य नमस्कार केले. त्यांनी चार पाइंटने आपले खाते खोलले. त्यांनी लगेच तीन पॉइंट घेतल ७-० अशी आघाडी घेतली. 

अखेऱच्या क्षणी पाच पाइंट घेत त्यांनी १२-० असा स्टॅडनिकचा पराभव केला. मॅचनंतर रामदेव बाबा यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. 

पाहा संपूर्ण व्हिडिओ