Video: 'ती गाढवाच्या दुधाने अंघोळ करायची कारण..'; दूध काढल्यानंतर बाबा रामदेवांचा दावा
Baba Ramdev Donkey Milk: बाबा रामदेव यांनी गाढवाचं दूध काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव यांनी केलेला एक दावा चर्चेचा विषय ठरतोय.
Dec 5, 2024, 02:08 PM IST'रेहमानला कशाला आपली...'. कावड यात्रेसंबंधीच्या आदेशावर बाबा रामदेव स्पष्टच बोलले
उत्तराखंड (Uttarakhand) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारनंतर आता उज्जैनमधील (Ujjain) महापालिकेनेही दुकानदारांना त्यांची नावं प्रदर्शित करण्याचा आदेश दिला आहे. योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी या आदेशाचं समर्थन केलं आहे.
Jul 21, 2024, 12:30 PM IST
Video: अनंतच्या लग्नात बाबा रामदेव यांचा डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात बाबा रामदेव यांचा डान्स. अनंतच्या लग्नाच्या मिरवणुकीतील डान्सचा व्हिडिओ व्हायरल. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या व्हिडीओची होतेय जोरदार चर्चा.
Jul 13, 2024, 03:21 PM ISTमोठी बातमी! सर्वसामान्यांच्या वापरातील पतंजलीच्या 'या' 14 प्रोडक्टवर बंदी
Patanjali Products Licence Cancel: वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या पतंजलीच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली असून, तब्बल 14 उत्पादनांची यादी समोर आली आहे.
Apr 30, 2024, 08:58 AM IST
माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'
पतंजली आयुर्वेदने (Patanjali Ayurved) सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) आपण 67 वृत्तपत्रांमध्ये माफीनामा छापला असून, चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असं सांगितलं आहे.
Apr 23, 2024, 01:00 PM IST
'आम्ही काय आंधळे वाटलो का?,' सुप्रीम कोर्ट रामदेव बाबांवर संतापलं; म्हणालं 'तुम्ही फार हलक्यात घेताय'
सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या दिशाभूल जाहिरातींप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची बिनशर्त माफी फेटाळली आहे. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने दोघांनीही खडेबोल सुनावले आहेत.
Apr 10, 2024, 03:21 PM IST
स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळे जळजळतात? बाबा रामदेव यांचे उपाय करा फॉलो
Eye Care Tips by Baba Ramdev in Marathi: हल्ली मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि टीव्हीच्या स्क्रिन टाईममध्ये वाढ झाली आहे. यामुळे डोळ्यांची जळजळ, पाणी येणे यासारख्या समस्यामध्ये वाढ होतेय. अशावेळी योगगुरु बाबारामदेव यांनी सांगितलेल्या या टिप्सने नक्की होईल फायदा.
Feb 7, 2024, 03:39 PM ISTबाबा रामदेव यांनी सांगितलेल्या 2 पद्धतीने अवघ्या 10 सेकंदात ओळखा भेसळयुक्त मीठ
Fake Salt : दूध, मीठ, तूप, साखर आणि डाळींमध्ये अतिशय सहजपणे घातक रसायनांची भेसळ केली जाते. मिठातही घातक रसायनांची भेसळ केली जाते. भेसळयुक्त मीठ खाल्ल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात, बाबा रामदेव यांनी भेसळयुक्त मीठ ओळखण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत.
Dec 12, 2023, 06:02 PM ISTBaba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांना मोठा झटका; पोलिसांत गुन्हा दाखल
FIR against Baba Ramdev : गेल्या काही दिवसांपासून बाबा रामदेव हे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत होते. मुंबईतल्या एका कार्यक्रमातही त्यांनी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता थेट बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Feb 6, 2023, 09:57 AM ISTPatanjali Foods: रामदेव बाबांच्या कंपनीचे शेअर्स गडगडले! गुंतवणूकदारांना 7000 कोटींचं नुकसान
Baba Ramdev Patanjali Foods Shares Goes Down Investors Lost 7000 Crore: आठड्याभरात कंपनीचं एकूण मुल्यही मोठ्या प्रमाणात कमी झालं असून शेअर्सचा दर 1100 वरुन 1000 रुपयांच्या खाली आला आहे.
Feb 4, 2023, 07:36 PM ISTपुण्यातील तरुणाचा प्रताप पाहून सर्वच हादरले; पतंजलीच्या मीटिंगमध्ये अचानक सुरु केला 'तो' व्हिडीओ...
Patanjali Zoom Meeting : उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे
Dec 22, 2022, 11:07 AM ISTSanjay Raut | अमृतावहिनी गप्प कशा बसल्या? संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut on baba ramadev controversial statement
Nov 26, 2022, 11:55 AM ISTBaba Ramdev | महिला आयोग वादग्रस्त विधानासंदर्भात रामदेव बाबांना देणार नोटीस
Mahila Ayog will send notice to Baba Ramdev
Nov 26, 2022, 08:55 AM ISTVIDEO | बाबा रामदेवांच्या निशाण्यावर बॉलिवूडचे खान
Update Bollywood On Baba Ramdevs Radar
Oct 16, 2022, 07:10 PM ISTबाबा रामदेव यांची मोठी घोषणा, 5 कंपन्यांचा IPO करणार लॉन्च
बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदने रुची सोया 2019 मध्ये 4,350 कोटी रुपयांना विकत घेतली होती. ही कंपनी आधीच शेअर बाजारात लिस्ट झाली होती. यावर्षी कंपनीचे नाव रुची सोया वरून बदलून पतंजली फूड्स करण्यात आले. पतंजली फूड्स स्टॉक मार्केटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
Sep 12, 2022, 12:03 AM IST