रवींद्र जडेजा पुन्हा वादात, सिंहीणीला किस करताना काढला फोटो

भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा पुन्हा वादात अडकला आहे.

Updated: Feb 19, 2017, 07:10 PM IST
रवींद्र जडेजा पुन्हा वादात, सिंहीणीला किस करताना काढला फोटो  title=

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा पुन्हा वादात अडकला आहे. जडेजानं सिंहीणींला किस करतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे. ही दबंगगिरी जडेजाच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे.

याआधीही सिंहांवरूनच जडेजाचा मागच्या वर्षी वाद झाला होता. गुजरातमधल्या गिरच्या जंगलात जडेजानं सिंहांबरोबर सेल्फी घेतला होता. 

 

A post shared by Ravindrasinh Jadeja (@royalnavghan) on