पाहा काय आहे, "खेलेंग देश के लिए"

इंडियन हॉकी टीमने अनेक देशात विजयाचे झेंडे रोवले आहेत, इतर खेळांच्या मानाने हॉकीला न्याय मिळालेला नाही.

Updated: Jun 15, 2015, 08:35 PM IST
पाहा काय आहे, "खेलेंग देश के लिए" title=

मुंबई : इंडियन हॉकी टीमने अनेक देशात विजयाचे झेंडे रोवले आहेत, इतर खेळांच्या मानाने हॉकीला न्याय मिळालेला नाही.

पाहा इंडियन हॉकीच्या खेळाडूंची काय अपेक्षा आणि व्यथा आहे, हा व्हिडीओ स्टार स्पोर्टसने बेल्जियम दौऱ्यावर असलेल्या हॉकी सामन्याच्या प्रमोशनसाठी बनवला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.