धोनीने एका बॉलमध्ये केलं दोनदा आऊट

मुंबई आणि न्यूझिलंड या दोन देशामंध्ये झालेल्या एका सामन्यात महेंद्र सिंग धोनीने जेकब ओरम या खेळाडूला दोन वेळा आऊट केलं. ओरमच्या बॅटला लागून बॉल धोनीच्या हातात गेला त्यामुळे तो कॅच आऊट तर होताच पण ओरम क्रिझ सोडूनही पुढे आला तेव्हा देखील धोनीने मोठ्या चतुराईने त्याला स्टम्प आऊट करत परत पाठवलं. 

Updated: Dec 23, 2015, 10:49 PM IST
धोनीने एका बॉलमध्ये केलं दोनदा आऊट title=

मुंबई : मुंबई आणि न्यूझिलंड या दोन देशामंध्ये झालेल्या एका सामन्यात महेंद्र सिंग धोनीने जेकब ओरम या खेळाडूला दोन वेळा आऊट केलं. ओरमच्या बॅटला लागून बॉल धोनीच्या हातात गेला त्यामुळे तो कॅच आऊट तर होताच पण ओरम क्रिझ सोडूनही पुढे आला तेव्हा देखील धोनीने मोठ्या चतुराईने त्याला स्टम्प आऊट करत परत पाठवलं. 

पाहा व्हिडिओ