Explained Hardik Pandya Join CSK: हार्दिक पांड्याला 16 कोटींहून अधिक रक्कम मोजून अंबानींनी दोन वर्षांपूर्वी गुजरातकडून पुन्हा मुंबईच्या संघात आणून थेट कर्णधार केलं.
IPL 2026 Dhoni Retirement Date: चेन्नईला पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकून देणारा धोनी यंदा एकदाही मैदानात दिसला नसला तरी तो लवकरच एकदा शेवटचा मैदानात दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. धोनी शेवटचा सामना खेळणार असल्याची चर्चा असून तारीखही निश्चित झाल्याचं बोललं जातंय. हा सारा प्रकार काय जाणून घेऊयात...
Dhoni On Team India Winning T-20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंकेमध्ये संयुक्तरित्या आयोजित केल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला 7 तारखेपासून सुरुवात होत असून भारत हा गतविजेता असल्याने ट्रॉफी आपल्याकडेच टिकवण्याचं त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. अशातच धोनीने एक चिंता व्यक्त केलीये.
Shreyas Iyer Creates World Record: पाच वेळा आयपीएलचा चषक उंचावणाऱ्या रोहित शर्मा आणि धोनीलाही जे जमलं नाही ते श्रेयस अय्यरने करुन दाखवलं आहे. नेमकं काय घडलंय जाणून घ्या...
आयपीएल 2025 महेंद्रसिंग धोनीसाठी सर्वात वाईट हंगाम ठरला आहे. धोनी आपल्या नावाला साजेशी एकही खेळी करु शकला नाही.
CSK Team IPL 2026: पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकणारा चेन्नईचा संघ यंदाच्या पर्वात स्पर्धेबाहेर पडलेला पहिला संघ ठरलेला असतानाच आता हा सल्ला देण्यात आला आहे.
IPL 2025 CSK Vs PBKS 24 Year Old Batter: मंगळवारी झालेल्या या सामन्यात 24 वर्षीय तरुणाने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेतले. या तरुणासमोर धोनीचं नियोजन सुद्धा फेल ठरलं...
IPL 2025: बंगळुरुविरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनी नवव्या क्रमांकावर खेळायला आल्यानंतर विरेंद्र सेहवागने त्याची खिल्ली उडवली.
IPL 2025 Dhoni Batted At Number 9: यापूर्वीही धोनी एकदा नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी तो शून्यावर बाद झालेला.
IPL 2025 CSK Dhoni MI Captain Suraykumar Yadav: सूर्यकुमार यादव मैदानात आल्यानंतर काही ओव्हर फलंदाजी करुन सेट झालेला असतानाच हा प्रकार घडला.
Radhika Merchant : राधिका मर्चेंटच्या वाढदिवसानिमित्तानं या सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी...
Hardik Pandya Smashes Virat Kohli All Time T20I Record: विराट कोहली टी-20 क्रिकेटमधून जून महिन्यात भारताने टी-20 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर निवृत्त झाला. या सामन्यानंतर हार्दिक पहिल्यांदाच भारताकडून टी-20 खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याने विराटचा एक अनोखा विक्रम मोडीत काढला. हा विक्रम कोणता ते पाहूयात...
Mohammad Kaif on MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आगामी आयपीएलमध्ये (IPL 2025) खेळणार की नाही याबाबत चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान अनकॅप प्लेअर पुन्हा एकदा आणल्याने कदाचित धोनी खेळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. पण आयपीएलमध्ये (IPL) काही क्षणी धोनी प्रचंड चिडलेला दिसला.
Ricky Ponting Compares Dhoni With This Guy: एका मुलाखतीमध्ये बोलताना ऑस्ट्रेलियाला तीन वेळा एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधाराने ही तुलना केली.
World Richest Player: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेची बीसीसीआयचं नाव घेतलं जातं. मात्र बीसीसीआयची एकूण संपत्तीही फिकी वाटेल इतकी संपत्ती या खेळूकडे आहे. एवढंच काय भारतामधील सर्व आघाडीच्या क्रिकेटपटूंची संपत्ती एकत्र केली तरी ते या खेळाडूच्या आसपासही पोहचू शकत नाहीत. ही व्यक्ती आहे तरी कोण? आणि काय खेळतो ते पाहूयात..
Namaz And Scoring Century: हा क्रिकेटपटू कायमच त्याच्या मैदानातील कामगिरीमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र तब्बल 8 कोटींहून अधिक रक्कम मोजून संघात स्थान दिलेल्या खेळाडूने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या विधानानने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...
IPL 2024 Viral Girl With Specs: महेंद्र सिंग धोनी असो, शुभमन गिल असो किंवा युजवेंद्र चहल असो अनेक संघाच्या अनेक क्रिकेटपटूंबरोबर तिचे फोटो यंदाच्या आयपीएल पर्वामध्ये सोशल मीडियावर दिसून आले. इतकच काय कर काही संघ मालकांबरोबर तसेच खेळाडूंच्या पत्नींबरोबरही तिचे फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल झाले. पण ही चश्मिष मुलगी आहे तरी कोण? जाणून घेऊयात..
MS Dhoni Retirement: थाला धोनी यंदाच्या हंमागात देखील त्याच ताकदीने सामने फिरवतोय. काही सामन्यात धोनीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं अन् पैसा वसून केला होता. अशातच आता धोनीच्या निवृत्तीवर मायकल हसी (Michael Hussey On MS Dhoni ) काय म्हणाला? पाहा
IPL 2024 Dhoni Is Paying Cost Of Hattrick Of Sixes: धोनीने हार्दिक पंड्याला वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात सलग 3 षटकार लगावले होते. धोनीने 500 च्या स्ट्राइक रेटने 4 बॉलमध्ये 20 धावा केल्या होत्या. चेन्नईने हा सामना 20 धावांनीच जिंकला.