२०१६ मधील भारताच्या क्रिकेट सामन्याचं वेळापत्रक

२०१५ हे वर्ष भारतीय टीमसाठी मध्यम ठरला. वर्षाच्या शेवटी झालेल्या मालिकेत भारताने वनडे आणि टी-२० गमावली पण टेस्टमध्ये विजय मिळवत भारताने दुसरा क्रमांक गाठला आहे.

Updated: Dec 23, 2015, 06:34 PM IST
२०१६ मधील भारताच्या क्रिकेट सामन्याचं वेळापत्रक title=

मुंबई : २०१५ हे वर्ष भारतीय टीमसाठी मध्यम ठरला. वर्षाच्या शेवटी झालेल्या मालिकेत भारताने वनडे आणि टी-२० गमावली पण टेस्टमध्ये विजय मिळवत भारताने दुसरा क्रमांक गाठला आहे.

२०१६ मध्ये भारतात टी-२० वर्ल्डकप खेळला जाणार आहे पण त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १२ जानेवारीपासून मालिका होणार आहे. ज्यामध्ये ५ वनडे, ३ टी-२० सामने खेळले जाणार आहे. 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामना :

पहिली वनडे 12/01/2016 11:20:00

दूसरी वनडे 15/01/2016 13:20:00 

तिसरी वनडे 17/01/2016 14:20:00

चौथी वनडे 20/01/2016 14:20:00 

पाचवी वनडे 23/01/2016 14:20:00

पहिला टी-20 26/01/2016 18:08:00

दूसरा टी-20 29/01/2016 19:38:00

तिसरा टी-20 31/01/2016 19:38:00 

०८ मार्च २०१६ वर्ल्ड कप :

१५ मार्च २०१६ न्यूजीलंड विरुद्ध भारत.

१९ मार्च २०१६ भारत विरुद्ध पाकिस्तान 

२५ मार्च २०१६             - 

२७ मार्च २०१६ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया