ग्लासगो : चौथ्या दिवसाअखेर भारताच्या खात्यात सहा गोल्डसहीत 22 मेडल्स जमा झालेत. या मेडल टॅलीसहीत भारत कॉमनवेल्थ गेम्सच्या टेबल्समध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. भारतानं आत्तापर्यंत भारतानं 6 गोल्ड, 9 सिल्व्हर आणि 7 ब्राँझ मेडल्सची कमाई केलीय.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज भारत कुठल्या इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहेत. त्यावर एक नजर टाकूया ग्राफीक्सच्या माध्यमातून...
बॅडमिंटन
* पी.व्ही. सिंधू, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा, थुलासी
* पी. कश्यप, के. श्रीकांत, अक्षय देवलकर
बॉक्सिंग
* पिंकी जांगरा (48-51 किलो.)
हॉकी (महिला)
* भारत वि. त्रिनिदाद एँड टोबॅगो
वेटलिफ्टिंग
* चंद्रकांत माळी (85 किलो.)
हॅमर थ्रो
* कमलप्रीत सिंग
शूटींग
* जितू राय, गुरपाल सिंग (50मी. पिस्तल)
* गगन नारंग, जोयदीप कर्माकार (50 मी. रायफल प्रोन)
* विजय कुमार, हरप्रीत सिंग (25मी. रॅपिड फायर पिस्तल)
* लज्जा गोस्वामी, मीना कुमारी (50मी. रायफल प्रोन)-
* मानवजीत सिंग संधू, मानशेर सिंग, श्रेयसी सिंग
स्क्वॅश
* दीपिका पल्लिकल, जोश्ना चिनप्पा, अनाका अलानकामौनी
* सौरव घोषाल, महेश माणगावकर
टेबल टेनिस (पुरुष)
* गोल्ड आणि ब्राँझ मेडल मॅच
बॅडमिंटन (मिक्स)
* गोल्ड आणि ब्राँझ मेडल मॅच
अॅथलेटीक्स
* सुनिल बहादूर, दिनेश कुमार, समित मल्होत्रा, कमल शर्मा
* लव्ली चुबे, तानिया चौधरी, पिंकी, नयनमोनिया साकिया
* रुपा राणी ट्रीकी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.