मुंबई : पुढील महिन्यात इंग्लंड महिन्यात होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, मोहम्मद शामी आणि रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झालेय तर बीसीसीआयच्या निवड समितीने ऋषभ पंत, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांना स्टँडबाय म्हणून ठेवलेय.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघात वेगळे असे काही बदल करण्यात आलेले नाहीत. सध्याच्या आयपीएलमध्ये केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर जबरदस्त कामगिरी करतोय. मात्र त्यानंतरही त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.
गंभीरला संघात स्थान न देण्यात आल्याने बीसीसीआय तसेच कोहलीवर सोशल मीडियावरुन जोरदार टीका केली जातेय. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या निवडीवरही टीका केली जातेय.
@BCCI @GautamGambhir गंभीर deserve कर रहे थे भारतीय टीम में वापसी के लिए But Partiality की भी हद होती है...
— ABHAY CHAUHAN (@ABHAYCH32539526) May 8, 2017
@imVkohli आप गम्भीर से डरे हुए हो तभी आप गौती को टीम मे आने का विरोध कर रहे हो क्यों की गम्भीर ऐसे बल्लेबाज हैं जो निरन्तरता से रन बनाते है।
— Ravendra singh (@ThakurRvendra) May 8, 2017
@ANI_news चैम्पियन ट्रॉफी में भारतीय क्रिकेट टीम जानी चाहिए खेल को खेल की भावना से खलने दो
— adv brajesh purohit (@purohit_brajesh) May 8, 2017
आज टीम इंडिया का चयन किया गया है लगता है सिर्फ नाम के आधार पर ही चयन किया गया है खेल के आधार पर नही
— Rahul Hirve (@RahulHirve5) May 8, 2017
@ImRaina @GautamGambhir रैना और गंभीर हम शर्मिंदा है, क्योकि फ़र्ज़ी टीम सेलेक्टर्स अभी ज़िंदा है। #ChampionsTrophy2017 #BCCI
— Chandan Singh Rajput (@Cs549Singh) May 8, 2017