LIVE : न्यूझीलंडला विजयासाठी हव्यात 376 धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. भारत मजबूत स्थितीत असून त्यांच्याकडे 339 धावांची आघाडी आहे. आजच्या दिवसात भारत ही आघाडी किती वाढवते हे पाहणे जरुरीचं ठरणार आहे. 

Updated: Oct 3, 2016, 10:37 AM IST
LIVE : न्यूझीलंडला विजयासाठी हव्यात 376 धावा title=

कोलकाता : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. भारत मजबूत स्थितीत असून त्यांच्याकडे 339 धावांची आघाडी आहे. आजच्या दिवसात भारत ही आघाडी किती वाढवते हे पाहणे जरुरीचं ठरणार आहे. 

पाहा लाईव्ह स्कोर