Ind vs Aus: रवींद्र जाडेजाकडून Ball Tampering? ICC ने केली मोठी कारवाई
Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असला तरी रवींद्र जाडेजावर (Ravindra Jadeja) मात्र कारवाई करण्यात आली आहे.
Feb 11, 2023, 03:56 PM IST
R Ashwin India vs Australia: कुंबळेला जे जमलं नाही ते अश्विनने करुन दाखवलं, आकडेवारी पाहून थक्क व्हाल!
IND vs AUS, 1st Test : भारतीय संघाचा अनुभवी स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (R Ashwin India vs Australia) नागपूर कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. दुसऱ्या डावात पाचवी विकेट घेताच त्याने इतिहास रचला.
Feb 11, 2023, 03:43 PM ISTRamiz Raja: "टीम इंडियाने पाकिस्तानची नक्कल केली अन्...", पाकिस्तानच्या रमीझ राजा यांचा जावईशोध!
Latest Sports News: पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारतावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही.
Feb 3, 2023, 05:12 PM ISTShubman Gill : 'या' 3 खेळाडूंमुळे भारताने न्यूझीलंडवर मिळवला ऐतिहासिक विजय, शुभमनचं विक्रमी शतक
भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पण भारतासाठी (Team India) हा विजय सर्वात महत्त्वाचा असेल, कारण या विजयासह भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. पण भारताच्या 3 स्टार खेळाडूंमुळे टीम इंडिया (Team India) विजयाची नोंद करु शकला आहे.
Feb 2, 2023, 08:20 AM ISTShubman Gill : शुभमन गिल याच्या एका शतकानंतर 'विराट' Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह
India vs New Zealand : युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याने न्यूझीलंडविरुद्ध शतकी 126 धावांची तुफानी खेळी केली. त्याने टीम इंडियाला स्वबळावर जिंकून दिले. किवी संघाविरुद्ध शतक झळकावताच गिलने आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे.
Feb 2, 2023, 08:13 AM ISTIND vs NZ 3rd T20I: किंवीचं काही खरं नाही...पांड्याने खेळला मोठा गेम, संघात 'या' खेळाडूची एन्ट्री!
Umran Malik replace yuzi chahal: अखेरच्या सामन्यात पांड्याचा अखेरचा डाव, य़ा खेळाडूला संघात दिली संधी, किंवीनो टाटा गुड बाय....
Feb 1, 2023, 07:00 PM ISTSuryakumar Yadav: सूर्यकुमारचा जलवा बरकरार... आता नामी संधी, रांगड्या सूर्याचं ICC कडून कौतूक!
IND vs NZ 3rd T20I: पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकत सूर्यकुमार नंबर वनचा फलंदाज बनला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर आता त्याच्याकडे सुवर्णसंधी चालून आली आहे.
Feb 1, 2023, 04:35 PM ISTIND vs NZ 2nd T20I: LIVE सामन्यात दीपक हुड्डाने दिली शिवी? Video आला समोर!
Deepak Hooda: गोलंदाजांना मदत मिळत असल्याच पाहून पांड्याने ऑलराऊंडर दीपर हुड्डाच्या बातात बॉल सोपावला. त्यावेळी ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) मैदानात होता.
Jan 29, 2023, 11:28 PM ISTIND vs NZ 2nd T20: जिंकलो रे... टीम इंडियाने लाज राखली; अटीतटीच्या सामन्यात पांड्याची स्मार्ट कॅप्टन्सी!
India defeated New Zealand: अखेरच्या दोन बॉलवर तीन धावांची गरज होती. त्यावेळी सूर्यकुमार यादवने चौकार खेचत सामना भारताच्या पारड्यात खेचला.
Jan 29, 2023, 10:32 PM ISTIND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!
IND vs NZ, Hardik Pandya: दुसऱ्या सामन्यासाठी आणि मालिकेत लाज राखण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याने ( IND vs NZ 2nd T20I) मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2023, 06:56 PM ISTIshan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?
India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
Jan 29, 2023, 09:54 AM ISTIND vs NZ: हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह? 'या' बड्या खेळाडूने पांड्याला झाप झाप झापलं!
Wasim Jaffer On Hardik Pandya: वसीम जाफरने पहिल्या टी-ट्वेंटीमध्ये (IND vs NZ 1st T20I) टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.
Jan 28, 2023, 03:33 PM ISTIND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाची 3 मुख्य कारणं, जाणून घ्या
IND vs NZ : एकानंतर एक मालिका खिशात घालणाऱ्या टीम इंडियाचा आज पहिल्या टी-20 सामन्यात पराभव झालाय. आजच्या पराभवासाठी काही मुख्य कारण आहेत.
Jan 28, 2023, 12:40 AM ISTIND vs NZ : "माझा फोन सायलेंटवर होता, रात्री साधारण साडेदहा वाजता...", Prithvi Shaw ने सांगितला किस्सा!
Prithvi Shaw On Selection for India: कॉल्स आणि मिसेजमुळे माझा फोन हँग झाला होता. त्यावेळी मला समजलं नाही काय करावं. नेमकं काय झालंय माहित नसल्याने मी घाबरलो होतो, असं शॉ म्हणाला.
Jan 27, 2023, 06:12 PM ISTMS Dhoni: धोनीला पाहताच पांड्याने घातला ड्रेसिंग रूममध्ये राडा? नेमकं काय घडलं? पाहा Video
Dressing Rooms Video: पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया राँचीच्या मैदानात (JSCA International Stadium Complex, Ranchi ) पोहोचली आणि सराव देखील सुरू केलाय.
Jan 26, 2023, 08:20 PM IST