LIVE SCORECARD : भारत वि झिम्बाब्वे

भारताचा झिम्ब्बावेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना आज विजय हजारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर होतोय. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतलाय. या दौऱ्यात धोनी युवा खेळाडूंचे नेतृत्व करतोय. 

Updated: Jun 11, 2016, 12:43 PM IST
LIVE SCORECARD : भारत वि झिम्बाब्वे title=

हरारे : भारताचा झिम्ब्बावेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना आज विजय हजारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर होतोय. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतलाय. या दौऱ्यात धोनी युवा खेळाडूंचे नेतृत्व करतोय. 

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड