भारत वि झिम्बाब्वे

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप : पृथ्वी शॉने क्वार्टरफायनलआधी संघासाठी केला मोठा त्याग

आयसीसीच्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करणारा पृथ्वी शॉने क्वार्टरफायनल सामन्याआधी मोठा त्याग केला. टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉने पहिल्या दोन्ही सामन्यांत सलामीची भूमिका बजावली होती. 

Jan 19, 2018, 01:48 PM IST

भारताचा झिम्बाब्वेवर १० विकेट राखून विजय

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताच्या संघाने झिम्बाब्वेवर सहज विजय मिळवलाय. भारताने झिम्बाब्वेला १० विकेट राखून पराभूत केले. 

Jan 19, 2018, 12:10 PM IST

सामन्यानंतर बरिंदर सरनचा ट्रान्सलेटर बनला मनदीप सिंग

झिम्बाब्वेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात भारताने विजय मिळवत टी-२० मालिकाही खिशात घातली. या मालिकेत मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार बरिंदर सरन याला देण्यात आला. 

Jun 23, 2016, 11:45 AM IST

भारताचा झिम्बाब्वेवर १० विकेट्सने दणदणीत विजय

 दूसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने जिंम्बाब्वेचा १० विकेट्सने पराभव केला आहे. जिम्बॉब्वेने भारतासमोर ९९ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.

Jun 20, 2016, 04:19 PM IST

शेवटचा चेंडू चांगला होता - धोनी

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला दोन धावांनी पराभव पत्करावा लागला. अखेरच्या चेंडूत विजयासाठी ४ धावा हव्या असताना धोनीला मात्र केवळ एक धाव करता आली.

Jun 19, 2016, 10:00 AM IST

भारत वि झिम्बाब्वे

झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला टी-२० सामना आज होतोय. वनडे मालिकेत झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झालाय. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Jun 18, 2016, 04:17 PM IST

झिम्बाब्वेविरुद्ध आज पहिला टी-२० सामना

वन-डे सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि ब्रिगेड आता टी-२० सामन्यांसाठी सज्ज झालीये. आजपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होतेय. 

Jun 18, 2016, 12:45 PM IST

भारताचा झिम्बाब्वेला ३-० ने व्हाईटवॉश

कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्यातील वनडे सीरीज स्वत:च्या नावावर केली आहे.  झिम्बाब्वे विरोधातील ३ पैकी २ मॅच भारताने जिंकल्या आहेत. आज दोघांमध्ये तिसरी वनडे रंगते आहे.

Jun 15, 2016, 12:34 PM IST

LIVE SCORECARD : भारताचा फिल्डिंगचा निर्णय

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय. तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकल्याने हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. 

Jun 13, 2016, 12:40 PM IST

टीम इंडियाला आज मालिका विजयाची संधी

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. 

Jun 13, 2016, 08:38 AM IST

भारत-झिम्बाब्वे सामन्यादरम्यान रचले गेले ६ रेकॉर्ड

लोकेश राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेने ४९.५ ओव्हरमध्ये १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने हे आव्हान ४२.३ ओव्हरमध्ये पूर्ण केले. या सामन्यात आठ रेकॉर्ड झाले.

Jun 12, 2016, 08:41 AM IST

LIVE SCORECARD : भारत वि झिम्बाब्वे

भारताचा झिम्ब्बावेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना आज विजय हजारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर होतोय. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतलाय. या दौऱ्यात धोनी युवा खेळाडूंचे नेतृत्व करतोय. 

Jun 11, 2016, 12:21 PM IST