VIDEO : विराट कोहलीचा सर्वात प्रेमळ षटकार तुम्ही पाहिला का...

 आयपीएल १० च्या अखेरच्या साखळी सामन्यात विराट कोहली याने एक षटकार लगावला. तो या सिझनमधील म्हणा किंवा एकूण आयपीएलमधील सर्वात प्रेमळ षटकार होता. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 15, 2017, 09:49 PM IST
VIDEO : विराट कोहलीचा सर्वात प्रेमळ षटकार तुम्ही पाहिला का...  title=

नवी दिल्ली :  आयपीएल १० च्या अखेरच्या साखळी सामन्यात विराट कोहली याने एक षटकार लगावला. तो या सिझनमधील म्हणा किंवा एकूण आयपीएलमधील सर्वात प्रेमळ षटकार होता. 

या सामन्यात विराट कोहलीने ५२ धावा केल्या.. आपल्या अर्धशतकीय खेळीत विराटने आयपीएल १० मधील सर्वात प्रेमळ षटकार लगावला. कोरी अँडरसनच्या चेंडूवर विराटने कर्व्हर्सच्या दिशेने टोलावलेला.