भारतीय संघ ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये

भारतीय हॉकी संघाने ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत पोहोचला आहे. 

Updated: Dec 16, 2016, 09:17 PM IST
भारतीय संघ ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये title=

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाने ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत पोहोचला आहे. 

भारतीय हॉकी संघाने शूट आऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताने शूटआऊटमध्ये ४-२ ने मात केली. गुरुवारी सामन्याच्या ५५व्या मिनिटांपर्यंत मागे पडलेल्या भारताने चांगली सुरुवात करत स्पेनचा २-१ ने पराभव केला. 

स्पेशनला हवरत भारताने ज्युनिअर हॉकी विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आता फायनलमध्ये भारताची गाठ बेल्जिअमशी पडणार आहे.