भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संभाव्य कराराच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आयपीएल (IPL) आयोजित केली जाण्याचीही शक्यता आहे अश्या चर्चाना उधाण आलं आहे.
Viral Video : भारतात जेव्हा इंक्रीमेंट (Increment) प्रतीक्षेत असताना ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका भारतीयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने त्याची एका दिवसाची कमाई सांगितल्यावर भारतीयांच्या भुवया उंचावल्यात.
Explained IPL 2026 Unheard Player Shines On Debut For Punjab: अनेकांनी कधी नावही न ऐकलेल्या खेळाडू पंजाबच्या संघाला चुरशीचा सामना जिंकवून दिला. हा खेळाडू आहे तरी कोण?
India New Trilateral Partnership: भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांनी एकत्र येण्याचा निर्णय घेत एका महत्त्वाच्या युतीच्या माध्यमातून विकास साधण्याचा निर्धार केला आहे. हे धोरण नेमकं काय आहे पाहूयात सविस्तरपणे...
Former Australia Captain Backs India For Final Of T20 World Cup: भारतीय संघाला सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात मोठा धक्का बसला असून याच पार्श्वभूमीवर भारतीय संघ सेमीफायनलला जाणार की नाही याबद्दल शंका घेतली जात असतानाच एका माजी कर्णधाराने मोठं विधान केलं आहे.
T20 World Cup 2026 Chances Of Indian Winning Are High: भारत सुपर 8 मध्ये पोहचला असून आतापासूनच भारतीय संघच हा वर्ल्डकप जिंकणार असं का म्हटलं जातंय हे जाणून तुमचाही नक्कीच यावर विश्वास बसू शकतो असा हा योगायोग आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
Zimbabwe VS Ireland: आज (17 फेब्रुवारी रोजी) संध्याकाळी पल्लेकेले येथे झिम्बाब्वे आणि आयर्लंडमध्ये टी-20 विश्वचषकातील सामना पार पडणार आहे. या सामन्यात जर झिम्बाब्वेने आयर्लंडचा पराभव केला तर, सुपर-8 मध्ये भारताला मोठा फायदा होणार आहे. यासाठी सुपर-8 चे समीकरण कसे असेल? आणि झिम्बाब्वेकडून झालेला आयर्लंडचा पराभव भारताला कसा फायदा मिळवून देईल? हे जाणून घेण्यासाठी सदर बातमी नक्की वाचा.
T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेने सर्वात मोठा उलटफेर करून ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत केलं आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये हे दुसऱ्यांदा घडलंय जेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलंय.
BBL :पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील सामन्यादरम्यान आगीची घटना घडली. मैदानात सामना सुरु असताना ई घटना घडल्याने प्रेक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
T20 World Cup 2026 :मागील काही दिवसांपासून स्टार गोलंदाज दुखापतीने त्रस्त होता आणि तो अद्याप पूर्णपणे फिट न झाल्याने तो टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये संघाचा भाग नसणार आहे.
Damien Martyn Health Updates :ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट डेमियन मार्टिन सध्या एका गंभीर आजारावर उपचार घेत आहे. त्याच्या तब्येतीविषयी अनेक फॅन्स चिंता व्यक्त करत असताना त्याच्या कुटुंबाकडून तब्येती विषयी अपडेट्स देण्यात आल्या आहेत.
Australia Mass Shooting:ऑस्ट्रेलियातील सिडनीत हनुक्का उत्सव साजरा करणाऱ्या यहुदी लोकांच्या जमावावर वडील-पुत्राने गोळीबार केला होता.
Australia Bondi Beach Shooting: या कॅप्टनने नेमकं काय घडलं याबद्दल सांगताना त्याने स्वत:चा जीव कसा वाचवला हे ही नमूद केलंय.
Australia Firing: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी घटनास्थळी जे काही चित्र आहे ते फार धक्कादायक आणि दु:खद असल्याचं म्हटलं आहे.
Viral Video: स्कायडाव्हरने विमानातून उडी मारल्यानंतर त्याचं पॅराशूट विमानाच्या मागच्या शेपटीत अडकल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Crime News:शिक्षिका करली रेने न्यायालयात धक्कादायक कबुली दिली.
Cricket News :मेलबर्नमध्ये टी २० सामन्यासाठी वार्मअप करत असताना एका युवा फलंदाजाच्या डोक्यात बॉल लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Shubman Gill Viral Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अॅडलेडमध्ये खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी शुभमन गिल एका पाकिस्तानी चाहत्याशी सामना करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Shubman Gill On Rift With Rohit Sharma: अचानक रोहित शर्माला बाजूला सारुन शुभमन गिलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये नाराजी अन् उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
Ind vs Aus Mohammed Shami Slams Ajit Agarkar: अजित आगरकरने पत्रकारांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराचा संदर्भ देत शमीला प्रश्न विचारण्यात आला असता तो संतापला
Actress Went With Actor And His Wife For Honeymoon: अभिनेत्रीने दिवाळी पार्टीमधील एक फोटो शेअर करत ती हा अभिनेता आणि त्याच्या पत्नीसोबत हनिमूनला का गेली होती हे सांगलंय.