श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज

वर्ल्डकप टी-20 मध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात आज मॅच रंगतेय. सुरुवातीलाच श्रीलंकेची स्थिती थो़डी वाईट आहे. श्रीलंकेचे बॅट्समन वेस्ट इंडिजच्या बॉलर समोर संघर्ष करतांना दिसले.

Updated: Mar 21, 2016, 07:21 AM IST
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज title=

मुंबई : वर्ल्डकप टी-20 मध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात आज मॅच रंगतेय. सुरुवातीलाच श्रीलंकेची स्थिती थो़डी वाईट आहे. श्रीलंकेचे बॅट्समन वेस्ट इंडिजच्या बॉलर समोर संघर्ष करतांना दिसले.

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड