शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्याची उडवली खिल्ली

जगातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष उद्याच्या मॅचवर

Updated: Mar 18, 2016, 06:36 PM IST
शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्याची उडवली खिल्ली title=

मुंबई : भारत -पाकिस्तान हे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर शनिवारी होणाऱ्या मॅचमध्ये उभे ठाकणार आहेत. मॅचमधला रोमांच वाढला आहे. अख्या जगातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष उद्याच्या मॅचवर असणार आहे.

पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने वक्तव्य केलं आहे की पाकिस्तान भारताला हरवणार. त्याच्या या वक्तव्याचा पुन्हा एकदा मोका-मोका या व्हिडिओतून मस्करी करण्यात आली आहे. 

पाहा व्हिडिओ