Must Watch : सेहवागने एका चेंडूत केले १७ रन्स

भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. पण तुम्हांला माहीत आहे का त्याने एका चेंडूत १७ धावा केल्या होत्या आणि त्याही कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर...

Updated: Sep 19, 2014, 07:50 PM IST
Must Watch : सेहवागने एका चेंडूत केले १७ रन्स  title=

मुंबई : भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. पण तुम्हांला माहीत आहे का त्याने एका चेंडूत १७ धावा केल्या होत्या आणि त्याही कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर...

टी-२० सामन्यांचा जमाना येण्यापूर्वी ही कामगिरी वीरेंद्र सेहवागने एकदिवसीय सामन्यात केली होती.  पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात राणा नावेद उल हसन हा वीरेंद्र सेहवाग समोर बावरला होता. त्याने एक अधिकृत चेंडू टाकताना एकूण १७ रन्स दिले. 

आता पाहू या हा खास व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.