१७० देशांपेक्षा अधिक सुवर्ण पदक या एकट्या खेळाडूकडे

अमेरिकेच्या जलतरणपटू मायकेल फेल्प्सची ऑलिंपिकमध्ये सुवर्णभरारी सुरुच आहे. फेल्प्सने मंगलवारी दोन गोल्ड मेडल आपल्या नावे केले आहे. 200 मीटर बटरफ्लाय आणि फायनलमध्ये त्याने गोल्ड मेडल जिंकलं. 70 मिनटानंतर 200 मीटर फ्री रिलेमध्ये त्याने दुसरं गोल्ड पटकावलं. फेल्प्सच्या खात्यात आता एकूण 21 ऑलिंपिक गोल्ड मेडल आहेत.

Updated: Aug 10, 2016, 04:54 PM IST
१७० देशांपेक्षा अधिक सुवर्ण पदक या एकट्या खेळाडूकडे title=

रियो दी जेनेरो : अमेरिकेच्या जलतरणपटू मायकेल फेल्प्सची ऑलिंपिकमध्ये सुवर्णभरारी सुरुच आहे. फेल्प्सने मंगलवारी दोन गोल्ड मेडल आपल्या नावे केले आहे. 200 मीटर बटरफ्लाय आणि फायनलमध्ये त्याने गोल्ड मेडल जिंकलं. 70 मिनटानंतर 200 मीटर फ्री रिलेमध्ये त्याने दुसरं गोल्ड पटकावलं. फेल्प्सच्या खात्यात आता एकूण 21 ऑलिंपिक गोल्ड मेडल आहेत.

जगात फक्त 35 देशांनी 19 गोल्ड पदक जिंकले आहेत. ऑलिंपिकमध्ये भाग घेणारे 170 देश देखील फेल्प्सची बरोबरी नाही करु शकले. यामध्ये भारत (9 गोल्डसह 26 पदकं) देखील आहेत. 200 मीटर बटरफ्लाय सामन्यात 31 वर्षाच्या फेल्प्सने 1.53.36 मिनटात पहिलं स्थान मिळवलं.