श्रीसंतला भाजपकडून विधानसभेचं तिकीट

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीसंतला भाजपकडून आमदारकीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीशांतला भाजप केरळ विधानसभेच्या निवडणुकीत उतरवणार आहे.

Updated: Mar 22, 2016, 05:50 PM IST
श्रीसंतला भाजपकडून विधानसभेचं तिकीट title=

कोच्ची : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीसंतला भाजपकडून आमदारकीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीशांतला भाजप केरळ विधानसभेच्या निवडणुकीत उतरवणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार श्रीसंतने क्रिकेटरने बुधवारपर्यंतची वेळ मागितली आहे. श्रीसंत जर भाजपचा प्रस्ताव स्वीकार तर त्याला एर्नाकुलममधून तिकिट दिलं जाऊ शकतं. 

श्रीसंत यावर सध्या बोलण्यास तयार नाहीय. तो म्हणतो मी उद्या बोलेल आपल्या परिवाराशी चर्चा केल्यानंतर आपण बोलणार असल्याचं श्रीसंतने म्हटलं आहे.