सुरेश रैना, शिखर धवनच्या कुरापतींमुळे शेन वॉटसन हैराण

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉटसनची अशी मिमिक्री यापूर्वी तुम्ही पाहिली नसेल, शेन वॉटसन जेव्हा फिल्डिंग करत होता, तेव्हा त्याला बॉल लागल्यानंतर तो ज्या स्टाईलने विव्हळत परतला होता, तशी मिमिक्री टीम इंडियाचा बॅटसमन शिखर धवन आणि  सुरेश रैनाने मैदानात केली आणि शेन वॉटसनला मैदानात हैराण केलं, तेव्हा कमेन्ट्री करणाऱ्या कपिल देवला देखिल वाटलं की, हे जरा जास्तच होतंय, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने यात हस्तक्षेप करावा.

Updated: Apr 28, 2015, 09:44 PM IST
सुरेश रैना, शिखर धवनच्या कुरापतींमुळे शेन वॉटसन हैराण title=

मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉटसनची अशी मिमिक्री यापूर्वी तुम्ही पाहिली नसेल, शेन वॉटसन जेव्हा फिल्डिंग करत होता, तेव्हा त्याला बॉल लागल्यानंतर तो ज्या स्टाईलने विव्हळत परतला होता, तशी मिमिक्री टीम इंडियाचा बॅटसमन शिखर धवन आणि  सुरेश रैनाने मैदानात केली आणि शेन वॉटसनला मैदानात हैराण केलं, तेव्हा कमेन्ट्री करणाऱ्या कपिल देवला देखिल वाटलं की, हे जरा जास्तच होतंय, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने यात हस्तक्षेप करावा.

व्हिडीओ पाहा सर्वात खाली

पाहा शेन वॉटसनची कशी उडवली टर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.