shikhar dhavan

IPLमध्ये सगळ्यात जास्त स्कोअर करणारे फलंदाज

सध्या आयपीएसचा रणसंग्राम सुरु आहे. यंदाच्या पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध चेन्नईने विजय मिळवत धमाकेदार सुरूवात केली. आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या सामन्यात कोणत्या खेळाडूने काय स्कोर केला आहे, ते जाणून घेऊयात.  

Mar 26, 2024, 06:45 PM IST

IND vs ZIM: बीसीसीआयची मोठी घोषणा, आता शिखर धवन नाही तर 'हा' खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व

झिम्बाव्बे दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार बदलला, बीसीसीआयने केलं जाहीर

 

Aug 11, 2022, 09:36 PM IST

बाप बाप असतो! 'गब्बर'ची नक्कल करणारा पाक क्रिकेटर सोशल मीडियावर ट्रोल

पाकिस्तानचा क्रिकेटपटू होतोय सोशल मीडियावर ट्रोल

Dec 7, 2021, 09:55 PM IST

गब्बर आणि कोहलीसोबत खेळायचा...क्रिकेट सोडल्याने 'या' अभिनेत्याला होतोय पश्चाताप

हा अभिनेता क्रिकेट सोडून अभिनयाकडे का वळला? आपलं स्वप्न सांगताना म्हणाला...

May 30, 2021, 12:05 PM IST

स्लेजिंगवर टीम इंडियाच्या खेळाडूनं दिलेलं उत्तर पाहून चक्रावला ऑस्ट्रेलियाचा बॉलर

ऑस्ट्रेलियाच्या बॉलरला स्लेजिंगवर मिळालेलं हे उत्तर फारच अनपेक्षित होतं त्यामुळे तो भलताच चक्रलावला, असं नेमकं टीम इंडियाच्या खेळाडूनं काय केलं?

 

May 21, 2021, 03:24 PM IST

शिखर धवन पाठोपाठ रहाणेनंही घेतली लस, फोटो शेअर करत म्हणाला...

अजिंक्य रहाणे न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे.

May 8, 2021, 02:21 PM IST

IPL 2021 CSK vs DC: शिखर पृथ्वी शॉला म्हणतोय... बेटा वाघ आहेस तू! , व्हिडीओ

पृथ्वी आणि धवनच्या जोडीनं CSK संघाच्या गोलंदाजांना जेरीस आणलं आणि चोप चोप चपून दिल्ली संघाला विजय मिळवून दिला. 

Apr 11, 2021, 12:15 PM IST

Ind vs Eng 1st Odi: टीम इंडियाच्या विजयाची ही 5 मोठी कारणं

शिखर धवनने विजयाचा पाया रचला आणि गोलंदाजांनीही या विजयात मोठं योगदान दिलं आहे.

Mar 24, 2021, 10:49 AM IST

Ind vs Eng T20 : या खेळाडूंना घेऊन इंग्लंडला टफ फाईट देणार टीम इंडिया

स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतीय संघाचा मोठा पराभव केला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  टीम इंडियाच्या Playing XI मध्ये असू शकतात हे खेळाडू

 

 

Mar 14, 2021, 08:36 AM IST

Ind vs Eng: 'हा' धडाकेबाज खेळाडू प्लेइंग 11 मधून बाहेर, 'या' दोघांना मिळणार संधी?

भारतीय संघात तीन मोठे बदल होणार आहे. ज्यामध्ये धडाकेबाज फलंदाजाला पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेवनमधून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

Mar 10, 2021, 04:01 PM IST

एक छोटीशी चूक आणि धवनचं अर्धशतक हुकलं

हाँगकाँगविरुद्ध शतक करणारा शिखर धवन एका छोट्याशा चुकीमुळे 46 रन्सवर आऊट झाला. 

Sep 20, 2018, 08:32 AM IST

बांगलादेशविरुद्ध खेळाच्याआधी शिखर धवनने केलं अस वक्तव्यं

श्रीलंकेविरुद्ध हार पत्करल्यानंतर टम इंडिया आता बांग्लादेशशी दोन हात करण्यास सज्ज झाली आहे.

Mar 8, 2018, 03:16 PM IST

जोहान्सबर्ग | शिखर धवनचे कारकिर्दीतील तेरावे शतक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 07:26 PM IST

इतक्या गोंडस चिमुरडीला घाबरतोय शिखर धवन

भारताचा ओपनिंगचा बॅट्समन शिखर धवन क्रिकेटच्या मैदानावर जितक्या जबाबदारीने खेळतो तितकाच तो सोशल मीडियावरही सजग  दिसतो.

Nov 8, 2017, 11:21 AM IST